अमृतवाहिनी एमबीएच्या 45 विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी
संगमनेर : झुंजार न्यूज गुणवत्ता व उत्कृष्ट निकालाच्या परंपरेसह यूजीसी चे नेक मानांकन आणि आयएसओ अवॉर्ड मिळालेल्या अमृतवाहिनी एमबीएच्या 45 विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच चांगल्या पॅकेजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकरी…
ठरलं तर मग! नवीन शैक्षणिक वर्षात एक राज्य, एक गणवेश
मुंबई : झुंजार न्यूज येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश योजना’ राज्य सरकार राबविण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व सरकारी शाळांना एकच गणवेश लागू असेल. मात्र, काही शाळांनी…
शिर्डी मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे शनिवार , रविवार दोन दिवशीय भव्य अधिवेशन , राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , पालकमंत्र्यासह खासदार , आमदार यांच्या उपस्थिती रहाणार !
शिर्डी : झुंजार न्यूज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे शनिवार दि २७ मे , २८ मे २०२३…
शिबलापूर संरपच पदाची झालेली निवडणुक बेकायदेशिर ? जिल्हाधिकाऱ्यांची सुनावणी प्रशासन पुढील कारवाईचे आदेश !
संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या अशा शिबलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद बोद्रें यांची निवड जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी बेकायदेशीर असल्याचे आदेश सोमवारी काढल्याची खात्रीशीर…
उद्घाटन सवडीने करा आधी दुष्काळी भागाला पाणी द्या : आमदार बाळासाहेब थोरात
निळवंडे कालव्यांद्वारे दुष्काळी भागाला तातडीने पाणी देण्याची मागणी जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, अन्यथा उद्रेक होईल निळवंडे कालव्यांचा प्रश्न पेटला संगमनेर : झुंजार न्यूज उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील 182…
मराठाक्रांती स्वराज संघटनेच्या राहाता तालुकाध्यक्षपदी उत्तमराव धट यांची निवड
कोपरगांव : झुंजार न्यूज राहाता तालुका मराठाक्रांती स्वराज संघटनेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव धट यांची नुकतीच निवड करण्यांत आली त्याबददल त्यांचा जिल्हाध्यक्ष दिपकराव धट यांनी सत्कार केला. याप्रसंगी दापोली मतदार…
विद्यार्थ्यांचे यूपीएससी परीक्षेतील यश हे संगमनेरसाठी अभिमानास्पद :आमदार थोरात
यूपीएससी परीक्षेत संगमनेरकरांचा झेंडा संगमनेर : झुंजार न्यूज गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे शैक्षणिक हब बनलेल्या संगमनेर तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या यूपीएससी परीक्षेत मिळवलेले यश हे संगमनेरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे…
२८ मे रोजी शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्यापर्यंतचा समृद्धी महामार्ग खुला !
शिर्डी : झुंजार न्यूज मुंबई ते नागपूर या महत्वकांक्षी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे (नागपूर शिर्डी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आता २८ मे रोजी शिर्डी ते नाशिक या…
श्री साईबाबा संस्थानचे आउट सोर्स कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा राजसाहेब ठाकरे यांना साकडे !
शिर्डी : झुंजार न्यूज श्री साईबाबा संस्थानचे आउट सोर्स कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी राज साहेब ठाकरे म्हणाले की या प्रकारांमध्ये पूर्ण लक्ष घालून…
प्रवरा नदीपात्रात रसायनयुक्त काळे पाणी सोडणा-यांची चौकशी करा , प्रांताधिकाऱ्यांना निवेदन !
संगमनेर | झुंजार न्यूज प्रवरा नदीपात्रात रसायनयुक्त काळे पाणी सोडणा-यांची चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी संगमनेर यांना निवेदन देवून करण्यात आली आहे.…
