आश्वी बुद्रुकमध्ये बिबट्याचा थरार! घास कापणाऱ्या महिलेवर जीवघेणा हल्ला; परिसरात घबराटीचे वातावरण
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या आश्वी बुद्रुक परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण केली आहे. आज शुक्रवारी सकाळी शेतात घास कापणाऱ्या एका ५५…
