एक रुपयात पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरेल : ना राधाकृष्ण विखे पाटील
लोणी / झुंजार न्यूज एक रुपयात पीक विमा योजना ही राज्य सरकारने सुरु केलेली महत्वाकांक्षी योजना शेतक-यांना दिलासा देणारी ठरेल असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन व दूग्घ व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण…
