Tag: दाढ खुर्द मध्ये तीन पिंजरे लावूनही ३६ तासात बिबट्याचा एकाचं ठिकाणी दुसऱ्यांदा हल्ला !

दाढ खुर्द मध्ये तीन पिंजरे लावूनही ३६ तासात बिबट्याचा एकाचं ठिकाणी दुसऱ्यांदा हल्ला ! परिसर बिबट्याच्या विळख्यात

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द व परिसरातील जोशी वस्ती जवळ मागील काही दिवसांपासून बिबट्याकडून माणसावर हल्ल्याच्या घडत असून शुक्रवारी सकाळी वृद्धावर हल्ला होवून पुन्हा ३६ तासात त्याच…