नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी निधी कुठे? – शिक्षणतज्ज्ञ शैलेंद्र शर्मा यांचा केंद्र सरकारला सवाल
मुंबई | झुंजार न्यूज केंद्र सरकारने नवीन शिक्षण धोरणाची घोषणा केली. परंतु नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही सरकारने निधीची तरतुद केली नाही. तर नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी कशी होणार? असा…
