पर्यावरण संवर्धनाच्या संदेशातून . . अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 1000 रिकाम्या बाटल्या पासून बनवली गणेश मूर्ती !
संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुणवत्तेमुळे देशात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा मूलमंत्र देण्याकरता 1000 रिकाम्या प्लास्टिक…
