पानोडीत अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा !
पानोडी l झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे अखंड हरिनाम सप्ताह दररोजच्या किर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांतून मोठया उत्साहात साजरा झाला. पानोडी येथील अखंड हरिनाम सप्ताहा १० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट…
