बाबासाहेबांचे संविधान कधीच बदलणार नाही, विरोधकांकडून केवळ वावड्या’; कणगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे ना. रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण
राहुरी । झुंझार न्यूज गौतम बुद्धांनी मानवाच्या मनातील अहंकार नष्ट करून समाजात समता निर्माण करण्याचे महान कार्य केले. प्रज्ञा, शील आणि करुणा या विचारसरणीचा आधार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र…
