Tag: बालपन इग्लीश स्कूलच्या बाळगोपाळांच्या उपस्थितीत सांगळे वस्तीवरील श्रीकृष्ण मंदिरात गोकूळअष्टमी साजरी !

बालपन इग्लीश स्कूलच्या बाळगोपाळांच्या उपस्थितीत सांगळे वस्तीवरील श्रीकृष्ण मंदिरात गोकूळअष्टमी साजरी !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सांगळे वस्तीवर असणाऱ्या कृष्ण मंदिरात बालपन इग्लीश स्कूलच्या बाळगोपाळांनी पारंपारिक वेशभूषातून गोपाळा – गोपाळा म्हणत गोकूळअष्टमी साजरी केली . यावेळी सुदाम सांगळे…