महीलांचा वटपौर्णिमा उत्सव… मोठ्या उत्साहात !
संगमनेर : झुंजार न्यूज भारतीय संस्कृतीत सण व उत्सवांना अनन्यसाधारण महत्व आहे.त्यातील महीलांचा वटपौर्णिमा उत्सव…सातजन्मी हाच पती मिळावा; या भावनेपोटी दरवर्षी महीला आनंदाने पुरोहीत यांच्या मंत्रोच्चाराच्या साक्षीने वडाच्या झाडास सुताच्या…
