मागण्या मान्य करण्याकरिता महसूल मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा , आशा वर्कर व गट प्रवर्तक लोणीच्या वाड्यावर !
आश्वी खुर्द , निमगांव जाळी येथील प्रा . आरोग्य केंद्रातील महिलांनी जि प माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांना दिले निवेदन ! आश्वी । झुंजार न्यूज आपल्या जीवाची पर्वा…
