राहता तालुक्यात बिबट्याचा वावर; तिसगाव-लोहेगाव शिवरस्त्यावर थरार
नकुल कडू यांच्या सतर्कतेमुळे मजूर बचावले झरेकाठी । झुंझार न्यूज राहता तालुक्यातील तिसगाव-लोहेगाव शिवरस्त्यावर आज पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दिनांक ०२/११/२०२६…
