रिपाई नेते डॉ राजेंद्र गवई यांना अमरावती लोकसभेचे उमेदवारी द्यावी शरदराव पवारांकडे कार्यकर्त्याची मागणी !
आश्वी । झुंजार न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ राजेंद्र गवई यांना अमरावती लोकसभा अनुसूचित जाती मतदारसंघातून खासदारकीची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी संगमनेर येथील आश्वी बुद्रुक…
