सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संगमनेर व जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेरिटेज वॉक टाहाकरी येथील प्राचीन मंदिरास अभ्यास भेट
संगमनेर । झुंझार न्यूज या उपक्रमाअंतर्गत अकोले तालुक्यातील टाहाकरी येथील प्राचीन जगदंबा मंदिरास अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजक सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय इतिहास विभाग…
