विठूराया . . . राज्यात भरपूर पाऊस पडून शेतकरी सुखी होऊ दे : आ बाळासाहेब थोरात
महाराष्ट्रात सुख-समृद्धी, बंधुभाव नांदू दे-आमदार थोरात यांची पांडुरंग चरणी प्रार्थना ! संगमनेर । झुंजार न्यूज वारकरी संप्रदाय हा मानवतेचा व समतेचा संदेश देणारा असून या संप्रदायाला मोठी संत महात्म्यांची परंपरा…
