Tag: विठ्ठल नामाची शाळा भरली… डोळे दिपवून टाकणारा पाथरे बु॥ येथे रंगला विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा !

विठ्ठल नामाची शाळा भरली… डोळे दिपवून टाकणारा पाथरे बु॥ येथे रंगला विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा !

पाथरे बु॥ : झुंजार न्यूज टाळ मृदुंग वाजवित हरी नामाच्या गजरात श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात रिंगण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे…