विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळावी म्हणून प्रवरा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन : सौ .शालिनीताई विखे पाटील
आश्वी येथे प्रवरा सास्कृतिक आणि क्रिडा महोत्सवास प्रारंभ.. आश्वी । झुंजार न्यूज ग्रामीण भागातील विद्यिर्थी सर्वच क्षेञात आघाडीवर आहेत.त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून प्रवरेचा सास्कृतिक महोत्सव परिपुर्ण ठरत असून यातून उपजत…
