श्रीक्षेत्र चास ते देहु आळंदी पायी दिंडी !
कोपरगांव । झुंजार न्यूज सालाबादप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ते देहु आळंदी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळयाचे २७ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या काळात आयोजन करण्यांत आल्याची माहिती…
