कोपरगांव । झुंजार न्यूज 

सालाबादप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ते देहु आळंदी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळयाचे २७ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या काळात आयोजन करण्यांत आल्याची माहिती हभप बाबुराव महाराज चांदगुडे यांनी दिली.
ते म्हणाले की, चासनळी येथुन २७ नोव्हेंबर रोजी दिंडी देहुकडे प्रस्थान करेल. तरी भाविकांनी या पायी दिंडीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यांत आले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed