Tag: सदाचरणानेच लोकशाही समृध्द होईल. -अनिल मुन्तोडे

सदाचरणानेच लोकशाही समृध्द होईल. : अनिल मुन्तोडे

संगमनेर : झुंजार न्यूज सदाचरणाने लोकव्यवहार सुरळीत होऊन बंधुता वाढीस लागते. त्यासाठी सदाचरण हे लोकांचे महत्वाचे कर्तव्य असुन सदाचरण म्हणजेच धम्म होय. धम्म ही मौलिक रूपाने आणि अनिवार्यपणे सामाजिक संकल्पना…