स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी अमृतवाहिनीत रामदास फुटाणे यांची काव्य संध्या !
संगमनेर । झुंजार न्यूज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शनिवार दि.25 रोजी दुपारी 4.30 वा. विधिमंडळ पक्षनेते तथा मा.…
