हिंदुस्थान फीड्स पशूखाद्य वतीने वरवंडीच्या शाळेत शालेय साहित्याचे वाटप !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच हिंदुस्तान फीड्स पशुखाद्य या कंपनीच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.…
