संगमनेर शेतकी संघाची 66 वर्षांची वाटचाल कौतुकास्पद – माजीमंत्री थोरात
66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरता मागील पिढीने शेतकी संघासह सहकारी संस्था उभ्या केल्या. काटकसर हे आपल्या शेतकी संघाचे वैशिष्ट्य राहिले…
