शिक्षणातून निर्माण व्हावा सशक्त समाज : प्रा. पाबळ
पाथरे l झुंजार न्यूज शिक्षणातून खऱ्या अर्थाने लोकशाही समजून घेणारे, जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक तयार होणे अपेक्षित असते. अध्यापनातून विद्यार्थ्यांची क्षमता व कौशल्ये विकसित व्हावे. तसेच स्वयंअध्ययन करण्याची प्रेरणा…
