Category: सामाजिकशैक्षणिक

स्वराज्याच्या इतिहासात शहागडाचे मोठे महत्त्व – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

शहागड स्वराज्याचे खरे जन्मस्थान – डॉ गणेश राऊत अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत स्वराज्य संकल्पक शहाजीराजे वसा आणि वारसा व्याख्यान संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आराध्य…

प्रजासत्ताक दिनानिमित सहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी चित्र

संगमनेर । झुंझार न्यूज प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी कार्तिक अमोल गवांदे इयत्ता सहावी, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल संगमनेर याने देशभक्तीची भावना व्यक्त करणारे सुंदर चित्र रेखाटून…

हजारवाडी येथे अश्विन महाविद्यालयाचे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ शिबिरातून भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिर संप्रन्न , 

रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पानोडी । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एकलव्य आ.भ.वि.जा.ज. व मा.से. संस्था संचलित अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (मांचीहिल, आश्वी बु।।) यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय…

श्री नरेश राऊत फाउंडेशन’ च्या वतीने उंबरी बाळापूरच्या विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सॅनेटरी नॅपकिन पॅड मशीनचे लोकार्पण !

उंबरी बाळापूर । झुंझार न्यूज लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या उंबरी बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण…

देशातील 296 नोडल सेंटर्समध्ये परिक्रमा पॉलिटेक्निकला अखिल भारतीय प्रथम क्रमांक प्राप्त.

काष्टी । झुंझार न्यूज शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग आणि गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या परिक्रमा पॉलिटेक्निकने (काष्टी) आपल्या शिरपेचात मानाचे अनेक तुरे रोवले आहेत. शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच सामाजिक उत्तरदायित्वाचे भान राखत संस्थेने…

डॉ. कांचन लवांडे एम. एस. परिक्षेत महाविद्यालयात प्रथम

कोपरगांव । झुंझार न्यूज शहरातील निवारा येथील डॉ. कांचन राजेंद्र लवांडे हिने कान-नाक-घसा एम.एस. वैद्यकिय पदव्युत्तर परिक्षेत ७२.३७ टक्के गुण मिळवुन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होत राजर्षी छत्रपती शाहु महाराज शासकीय…

तुळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हळंदी – कुंकु समारंभ संप्रन्न

झरेकाठी । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळापूर तालुका – राहुरी या शाळेत शनिवार दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.…

पानोडी-हजारवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन

आश्वी । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मांची हिल (आश्वी बुद्रुक) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) विशेष…

मांचीहिलच्या ज्ञानगंगा विद्यानिकेतनचे चित्रकला परीक्षेत देदीप्यमान यश; १३३ विद्यार्थी उत्तीर्ण

आश्वी । झुंझार न्यूज महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात मांचीहिल (आश्वी) येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतन शाळेने आपला यशाचा…

ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक विचारसरणीला कृतीची जोड देऊन यशस्वी उद्योजक व्हा – शरद तांदळे

सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला पुष्प दुसरे लोणी । झुंझार न्यूज बदलत्या युगामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नातून ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक विचारसरणीला कृतीची जोड देत…

You missed