Category: आरोग्य

प्रवरा ग्रामीण रुग्णालय पिंपरी लौकी उत्कृष्ट रुग्णसेवेचा मानांकन

संगमनेर । झुंझार न्यूज ग्रामीण भागात रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून काम करत असताना अवघ्या सहा महिन्यांमध्ये संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपुर गावामध्ये रुग्णांना अतिशय तत्पर व चांगली सेवा दिल्यामुळे…

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये कर्करोग निदानाच्या तपासण्या मोफत

कॅन्सर सदृश्य लक्षणं असलेल्या सर्वांनाच होणार लाभ; २५ हजारांपर्यंत अर्थसहाय्य नाशिक । झुंझार न्यूज कर्करोगाचा (कॅन्सर) धोका सातत्याने वाढत असतानाच या आजारावरील सर्वात मोठा अडसर आजही लवकर निदानासाठी लागणारा खर्च…

हजारवाडी येथे ‘एनएसएस’ शिबिरांतर्गत भव्य मोफत सर्वरोग निदान व तपासणी शिबिराचे गुरुवारी आयोजन

अश्विन महाविद्यालय व आयुर्वेद हॉस्पिटलचा उपक्रम तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार रुग्णांची तपासणी आश्वी । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एकलव्य आ.भ.वि.जा.ज. व मा.से. संस्था संचलित अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान…

एसएमबीटी हॉस्पिटलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

एनएबीएच मानांकनाने उत्कृष्ट दर्जा आणि परवडणारी आरोग्यसेवा पुन्हा चर्चेत नाशिक । झुंझार न्यूज आरोग्यसेवा जितकी उत्तम, तितकीच ती महागडी असते, हा समज आता एसएमबीटी हॉस्पिटलने खोटा ठरवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील…

अतिदुर्गम भागात आरोग्यसेवा देणारे एसएमबीटी हे वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श मॉडेल – रॉनी स्क्रुवाला

टेलीहेल्थ सेवेचा शुभारंभ; एसएमबीटी हॉस्पिटल व स्वदेस फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम नाशिक । झुंझार न्यूज विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करताना आजही ग्रामीण आणि सुदूर भागात आरोग्याचे मोठे आव्हान आहे. अतिदुर्गम भागात…

बाळंतपणादरम्यान तरुण महिलेचा दुर्दैवी मृत्यू

बाळ सुखरूप ; वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील रुपाली विठ्ठल गोधडे (वय २१) या तरुण महिलेचा बाळंतपणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली…

मालुंजे येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान शिबिर संपन्न

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील मालुंजे ग्रामपंचायत आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एक भव्य सर्वरोग निदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या…

जिल्हा आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ. किरण आहेर यांची जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती..!

अहिल्यानगर । झुंझार अहिल्यानगर जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अशासकीय सदस्यपदी…

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान: पानोडी येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ

आश्वी । झुंजार न्यूज स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात तीन दिवसीय महिला आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या आरोग्याला…

पानोडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

आश्वी । झुंजार न्यूज पर्यावरण संवर्धन आणि हरित महाराष्ट्र मोहिमेचा एक भाग म्हणून पानोडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात आरोग्य विभागाच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात थोरात विदयालयाचे…