Category: राजकीय

नवीन वर्ष 2025 मध्ये प्रत्येकाची संकल्प पूर्ती व्हावी – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर भूतकाळ हा भविष्यकाळाचा मार्गदर्शक असून प्रत्येक नवीन दिवस आणि नवीन वर्ष आशा आणि ऊर्जा घेऊन येतो. त्याप्रमाणे येणारे नवीन वर्ष 2025 हे प्रत्येकासाठी आरोग्यदायी, आनंदाचे, सुख समृद्धीचे जाऊन नवीन…

२०२४ आऊंट दरम्यान राजकारणात लोकसभा व विधानसभेत दिग्गजांना दे धक्का तर नव्या चेहऱ्यांना संधी !

शिर्डी । झुंजार न्यूज २०२४ अहिल्यानगर जिल्ह्यासाठी राजकीय, सामाजिकदृष्टीने ऐतिहासिक ठरले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायद्या सोबतच काहींना तोटाही झालेला दिसला. लोकसभा निवडणुकीत महायुतीवर ओढावलेली नामुष्कीची परतफेड विधानसभा…

माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते शॅम्प्रो संस्थेचे सन २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन

संगमनेर । झुंजार न्यूज शेतकरी व बांधकाम व्यावसायिकांसाठी माफक दरात सेवा देणाऱ्या शॅम्प्रो या संस्थेने नव्याने तयार केलेल्या सन २०२५ या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते…

तळेगाव निमोण दुष्काळी भागाला पाच वर्षाच्या आत पाणी देणार : आ खताळ

नान्नज दुमाला येथील ज्ञानेश्वर माऊली अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता संगमनेर । झुंजार न्यूज तळेगाव निमोण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जलसंपदा विभागाच्या अधिकार्याच्या समवेत बैठका…

शिवसेना नेते गुलाब भोसले व रणजीत ढेरेंगे देणार स्व:खर्चातून अभंग कुटुंबियांना घर बांधून !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा येथील कारभारी अभंग दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन आ अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार साकूर पठार भागाचे व युवक नेते गुलाब…

जागतिक पातळीचे अर्थतज्ञ यांच्या निधनाने देशाचे महान व्यक्तिमत्व हरपले : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशी वेगवेगळी पदे अत्यंत कार्यक्षमपणे भूषवताना डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीतून भारत देशाला बाहेर काढले. खुली अर्थव्यवस्था,…

मंत्र्यांचे सचिव, स्वीय सहायकांच्या नियुक्त्या मुख्यमंत्री कार्यालयातून होणार !

मुंबई । झुंजार न्यूज आर्थिक मलिदा मिळवून देणाऱ्या खासगी सचिवांच्या नियुक्त्या करणाऱ्या मंत्र्यांना धक्का देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यानुसार वादग्रस्त आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या टाळण्यासाठी मंत्री…

तालुक्याच्या चांगल्या राजकारणाची संस्कृती टिकवायची आहे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

विकासाची वाटचाल आपल्याला कायम ठेवायची आहे चिंचोलीगुरव, नान्नज, देवकौठे मध्ये नागरिकांशी संवाद संगमनेर । झुंजार न्यूज उत्तर नगर जिल्हा आणि दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे निळवंडे धरण व कालवे आपण…

जोर्वे नाका ते बसस्थानक रस्त्यावरीलसर्व अतिक्रमणे काढा

जोर्वेच्या माजी सरपंचसह ग्रामस्थांनी आ अमोल खताळ व पोलीस प्रशासनाला घातले साकडे संगमनेर । झुंजार न्यूज शहरातील जोर्वे नाका ते बसस्थानक, दिल्ली नाका ते पंचायत समिती रस्त्यावर अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली मस्साजोग मधील देशमुख कुटुंबीयांची भेट…

संतोष देशमुख हत्ते मागील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंजार न्यूज बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला…