{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा येथील कारभारी अभंग दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन आ अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार साकूर पठार भागाचे व युवक नेते गुलाब भोसले आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजित ढेरंगे यांनी तातडीने या कुटुंबाला किराणा धान्य संसार उपयोगी साहित्य,चादरआणि ब्लेंकेट भेट देत अभंग कुटुंबियांना धीर दिला. आणि साकुर पठार भागाचे शिव सेनेचे गुलाब भोसले आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रणजीत ढेरंगे हे दोघे स्वतः खर्च करून अभंग कुटुंबीयांना घर बांधून देणार आहेत

 

 

 

 

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा येथे राहणाऱ्या कारभारी तुळशीराम अभंग यांच्या घराला भीषण आग लागली होती या आगीत त्यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू रोख पैसे दागिने असा सर्व संसार आगीत जळून खाक झाला याआगीत त्या कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या कुटुंबीयाचे आमदार अमोल खताळ सम र्थक असलेले .गुलाब भोसले व रणजित ढेरंगे यांनी या परिवाराला दोन महिन्यात स्व:खर्चाने किंवा मित्र परिवाराच्यामदतीने घर देण्याचे जाहीर केले आहे

 

 

 

 

 

 

यावेळी भाजपचे बाबासाहेब गुळवे, माजी सरपंच संतोष अभंग, दिपक खेम नर संकेत सागर, बापूसाहेबखरात,श्रावण खेमनर, विशाल खरात, युवराज खरात, तुषार वावरे, ज्ञानेश्वर मिंडे, वासुदेव गुंड, तुकाराम उंडे, राजू खेमनर, कौश्याभाऊ खेमनर, दिनकर खरात, अरुण खेमनर, पांडुरंग घाणे, एकनाथ घाणे, मेजर मंगेश वाळुंज, संतोष घाणे, गणेश राऊत, गणेश गुंड,आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *