Category: राजकीय

संगमनेर शेतकी संघाची 64 वर्षांची वाटचाल कौतुकास्पद – आ.बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज राज्यातील अनेक शेतकी संघ मोडकळीस आले असताना संगमनेरचा शेतकी संघ मात्र दिमाखात उभा आहे. खाजगी बरोबर स्पर्धा करतानाही काटकसर व चिकाटी यामुळे शेतकी संघांने जनतेचा मोठा…

संगमनेरकरांसाठी साजरा होणार हॅपी स्ट्रीट ( आनंदी रस्ता ) उपक्रम

संगमनेर । झुंजार न्यूज शहरातील रस्त्यांवर झगमगाट असावा अशी प्रत्येक संगमनेर करांची इच्छा आहे. त्यासाठी शहराच्या मध्यातून जाणाऱ्या पुणे – नाशिक महामार्गाच्या विस्तारीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू असून 65 कोटी…

काँग्रेस नेते आ.थोरात यांच्या उपस्थितीत विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा

शुक्रवारी दूध संघाची तर रविवारी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संगमनेर । झुंजार न्यूज संपूर्ण देशासाठी सहकाराचे मॉडेल ठरलेल्या संगमनेरच्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा काँग्रेस विधिमंडळ…

कर्जमुक्त म्हणता, तर मग 72 कोटी कशाचे मागता? : चेअरमन सुधीर लहारे

राहाता । झुंजार न्यूज गणेश कारखाना कर्जमुक्त झाला आहे असे माजी अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ म्हणत असतील तर मग प्रवरा कारखाना बहात्तर कोटी रुपये कसले मागतो आहे? शिवाय बहात्तर कोटी रुपये…

श्रीगोंद्याच्या सरकारी रुग्णालयाच्या उभारणीवरून हजारो रुग्णांचा जीव टांगणीला ! आ . सत्यजीत तांबे

श्रीगोंदा । झुंजार न्यूज शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी एका मोठ्या मुद्द्यावरून आरोग्य विभागाला फैलावर घेतलं. ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न बिकट असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील…

रिपब्लिकन पक्ष गांवा -गांवात पोहचल्याने येणाऱ्या निवडणुकामधून पक्षाचा कामगिरी चांगली दिसेल ! अॅड बर्वे

कोपरगांव । झुंजार न्यूज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष हा तळागाळापर्यंत पोहचला असून राज्याच्या नव्हे तर देशातील प्रत्येक गांवामध्ये रामदास आठवले यांचा कार्यकर्ता कार्यरत…

पालकमंत्रीच राहा; मालक बनू नका थोडं लक्ष राहाता तालुक्यातही घाला, तेथे आपली आधिक गरज : आ थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला.…

पालकत्व कसे निभवायचे आम्हांला कळते,काही गोष्टी आमच्यकडून शिका : ना.विखे पाटील

संगमनेर । झुंजार न्यूज जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी शासन कटीबध्द आहे.अनेक वर्षे सता असूनही तालुक्याला पाणी देता आले नाही त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये पालकत्व कसे निभावयाचे आम्हांला…

पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर काम करा : महसूल राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर । झुंजार न्यूज जिल्ह्यात यंदा दुर्दैवाने अद्यापपर्यंत पुरेशा पाऊस झाला नाही. त्यामुळे टंचाईची परिस्थिती आहे. हे मान्य करावे लागेल. ‌टंचाईत पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर…

राज्यातील प्रत्येक प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करणार – ना. राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर । झुंजार न्यूज आजचा युवक उपक्रमशील आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या बदलत्या गोष्टी तो जलदपणे आत्मसात करतो.संगमनेर महसूल विभाग आणि महाविद्यालयांनी एकत्र येवून राबवलेलला युवा है दुवा उपक्रम लोकांपर्यत पोहचण्यासाठी उपयुक्त ठरणार…