आश्वी बु ॥ येथील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयात ‘ भाजपादिन ‘ साजरा !
संगमनेर : झुंजार न्यूज भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव आणि मूल्याधिष्ठित राजकारणामुळे भारताची जगामध्ये महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, देश – महाराष्ट्र राज्य हे सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर…
