Category: राजकीय

विखेंचा नवा मास्टरस्ट्रोक! ADCC बँकेत घुलेंना अध्यक्ष करून समीकरणं पालटले

नगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी आज सोमवारी (दि.24) घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार आ. चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.…

अहमदनगरचा ‘बुलंद आवाज’ आणि जनसामान्यांचा ‘हक्काचा नेता’: डॉ. सुजय विखे पाटील

आश्वी । झुंझार न्यूज राजकीय वारसा हा काहींना आयता मिळतो, परंतु तो वारसा समर्थपणे पेलून आपल्या स्वकर्तृत्वाने सिद्ध करणारे नेते फार कमी असतात. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या अभ्यासू वृत्तीने, आक्रमक…

नगरपालिकाच्या रणधुमाळी बरोबर जिल्हा परिषदेच्या हालचालीने जोर्वे गट पेटला;

विखेंचा ‘पहिला तीर’, तर थोरातांसमोर उमेदवारीची डोकेदुखी! आश्वी । झुंझार न्यूज सध्या सर्वत्र नगरपालिका आणि नगर परिषदांच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगरपालिका प्रचाराचा धुराळा उडू लागला असून राजकीय…

गांजा तस्कराच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन! काँग्रेस हिंदू तरुणांना नशेच्या खाईत लोटतेय !

💥 महायुतीचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांचा घणाघात श्रीरामपूर । झुंझार न्यूज शहरातील विकासकामांच्या उद्घाटनाचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील आणि गांजा प्रकरणातील एका अट्टल गुन्हेगाराच्या हस्ते आमदार निधीतील…

शिर्डी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. ६ चे उमेदवार सचिन गायकवाड यांच्या प्रचाराचा भव्य रॅलीने शुभारंभ!

शिर्डीत नगरपरिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले शिर्डी : झुंझार न्यूज शिर्डी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वारे वेगाने वाहू लागले असून, प्रचाराला मोठा जोर आला आहे. प्रभाग क्रमांक…

आ.अमोल खताळ यांच्याकडून संगमनेर भाजप संपवण्याचा डाव –  सौ.मेघा भगत

निधी घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप, निष्ठावंतांना डावलले भाजपच्या महिला आघाडी प्रमुख सौ.मेघा भगत यांचा आरोप शिवसेनेच्या सौ.वैशाली तारे यांच्या पाठोपाठ सौ मेघा भगत यांचा आरोप संगमनेर । झुंझार न्यूज…

संगमनेरला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व उमेदवार कटिबद्ध – आ. सत्यजित तांबे

संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांना नागरिकांचा मोठा पाठिंबा संगमनेर । झुंजार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कृत व वैभवशाली असलेले संगमनेर शहर मागील एक वर्षापासून अशांत झाले आहे. शहरात अमली…

साधी राहणी, उच्च विचारसरणी’; शिर्डी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्रीताई थोरात यांचा आठवडे बाजारात दिसला साधेपणा!

शिर्डी । झुंझार न्यूज सध्या शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. राजकीय वातावरण तापलेले असतानाच महायुतीच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सौ. जयश्रीताई विष्णू थोरात यांनी आपला उमेदवारी…

कौरवांचा पक्ष असलेल्या भाजपाने 11 वर्षात काय केले हे सांगावे– हनुमंत पवार

काँग्रेसने देश उभा केला, भाजपने जातीयता वाढवली संगमनेर मध्ये तरुणांशी संवाद संगमनेर । झुंझार न्यूज भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शाळा ,महाविद्यालय, रस्ते, धरणे, दवाखाने या…

मागील एक वर्षात संगमनेरची शांतता सुव्यवस्था बिघडली –माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंझार न्यूज सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहर व तालुका आपण राज्यात अग्रगण्य बनवला. सहकार, शिक्षण, अर्थव्यवस्था, याचबरोबर बंधू भावाचे वातावरण हे संगमनेर शहराचे वैशिष्ट्य होते. मात्र मागील एक…