आश्वी | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे छत्रपती शिवरायांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी छत्रपतीच्या प्रतिमेला विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहण्यात येवून अभिवादन करण्यात आले . नानासाहेब शिंदे , विक्रम थोरात , रावसाहेब घुगे , भाऊसाहेब जाधव , सूर्यभान थोरात , दिपक जाधव , जालिंदर तळेकर , संतोष चव्हाण , भारत शेवाळे , स्वप्नील कदम , रंगनाथ मुंढे , निलेश तळेकर , धनजंय जाधव , पांडूरंग सांगळे , संतोष सांगळे , शंकर जाधव , संकेत तांबे , रामदास बर्डे , गोकूळ जाधव , संतोष जाधव , सोमनाथ जंगम आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *