मुंबई । झुंजार न्यूज

 

गोरेगाव मधील समस्त रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांना व यूवक आघाडी कार्यकारणीला आवाहन करण्यात येते की दिनांक 23 फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मंत्रालया समोर दूपारी 2.00 वाजता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री मा.ना.रामदासजी आठवले  यांच्या प्रमूख उपस्थितीत व महाराष्ट्र प्रदेश यूवक आघाडीचे अध्यक्ष मा.पप्पूजी कागदे साहेब व सरचिटणीस मा.डाॅ.विजयजी मोरे साहेब मूंबई प्रदेश अध्यक्ष मा.सिद्धार्थ भाई कासारे ,महीला आघाडी मूंबई प्रदेश अध्यक्ष मा.उषाताई रामलू मूंबई प्रदेश सरचिटणीस मा.विवेक पवार,मूंबई प्रदेश कार्याध्यक्ष मा.बाळासाहेब गरूड व मूबईतील महायूतीचे सर्व खासदार इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मूंबई प्रदेश यूवक आघाडीचे अध्यक्ष मा.सचिनभाई मोहीते यांनी भव्य यूवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

 

तरी या भव्य मेळाव्या करीता उत्तर-पश्चिम मुंबई जिल्ह्यातील यूवक आघाडी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन यूवक आघाडी उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष मा.सूनिलजी बोर्डे यांनी केले आहे तरी गोरेगाव मधील समस्त यूवक आघाडी कार्यकारणी व समस्त रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती आपले बंधू व सहकारी
दिपक स.सहेजराव अध्यक्ष गोरेगाव तालूका यूवक आघाडी यांनी ही केले आहे

 

तरी गोरेगावातील समस्त रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती

 

टिप: जाण्या येण्या करीता उद्या दूपारी 1.00 वाजता अशोक नगर कूसूम मसाला कंपनी समोर कामा इस्टेट गोरेगाव पूर्व येथून बसेसची सोय करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *