कर्जत – देवा खरात । झुंजार न्यूज

 

कुंदन मल्हारी कांबळे यांची  सहाय्यक कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्याचे औचित्य साधून कर्जत‌ येथे रिपाई उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. अंकुश (आण्णा ) भैलुमे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

यावेळी  रिपाईचे जिल्हा संघटक मा. कुंडलिक गंगावणे मा. विष्णू चव्हाण ता. उपाध्यक्ष सुंदर कांबळे . अनिल कांबळे इत्यादी सर्व कार्यकर्ते. व पदाधिकारी उपस्थित होते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed