नाशिक । झुंजार न्यूज

नाशिक जिल्ह्याची बुलंद तोफ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश भाऊ लोंढे यांचे चिरंजीव पी.एल.ग्रुप अध्यक्ष मा. भूषणभाई लोंढे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश अण्णा भैलुमे यांच्या कडून शुभेच्छा देवून  सत्कार करण्यात आला. 
यावेळी रिपाई नगर जिल्हा संघटक कुंडलिक गंगावणे , मल्हारी कांबळे , उमेश सोनमाळी , प्रा. अमोल देवळे सर उपस्थित होते 
यावेळी भिमजन्मोत्सव समितीच्या वतीने सालाबादा प्रमाणे या वर्षीसुध्दा महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन बेंद्रे आणि विशाल यांच्या भिम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तसेच युवकांचे हृदयस्थान पी.एल.ग्रुप संस्थापक आयु भूषणभाऊ लोंढे यांचा अभिष्टचिंतनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे .
  यावेळी उत्तर महाराष्ट्र रिपाई अध्यक्ष प्रकाश लोंढे ,
 मा.दिपक(नानाजी)लोंढे , मा.ज्वालाभाऊ समई प्रसाद , नगरसेविका ॲड.सौ.दिक्षा नानाजी लोंढे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *