कर्जत । झुंजार न्यूज

क्षितिज साकेत कांबळे याने इयत्ता 1st std 500 पैकी 494 मार्क मिळवून 99 टक्या सह एक्सेल्लेंट श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाला आहे.
रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश (अण्णा) भैलुमे यांचा नातु क्षितिज साकेत कांबळे असून या यशाबद्दल प्रकाश लोंढे (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आर. पी आय),  विजयराव वाकचौरे प्रदेश उपाध्यक्ष आर. पी. आय) , श्रीकांत भालेराव ( संपर्क प्रमुख अहमदनगर ) ,  राजाभाऊ कापसे (राज्य सचिव आर. पी. आय.), अब्बासा भाई पठाण, कुंडलिक गंगावणे, रोहन कदम, कुंदन भैलुमे, सतीश भाऊ आल्हाट, अविनाश चव्हाण, सतीश भैलुमे, अजय भैलुमे, दत्ता भैलुमे , संतोष आखाडे, नितीन थोरात, विष्णु चव्हाण, बाळासाहेब आखाडे, मल्हारी कांबळे, सीताराम कांबळे, प्रा. अमोल देवळे सर, उमेश सोनमाळी, आबासाहेब नेटके सह अनेकांनी क्षितिज यास आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
क्षितिज साकेत कांबळे याने अतिशय मेहनतीने यश मिळवले असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *