कर्जत । झुंजार न्यूज

 

खादीग्राम कर्जत तालुका व्हाय चेअरमन. मा. श्री. रोहन भाऊ कदम यांचा अभिष्टचिंतन सोहळा डि. के. चौक येथे मोठ्या  उत्साहात करण्यात आला.

 

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश आण्णा भैलुमे , रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम , रिपाइं (आठवले)उप युवक विशाल काकडे ,  सामाजिक कार्यकर्ते संतोष आखाडे , करण ओहोळ , ‌ सनी भैलुमे  , नितीन थोरात , ओंकार भैलुमे , रझाक जमादार , रिपाइं (आठवले ) युवक शहर उपाध्यक्ष हामजित दया भैलुमे , सुरज इचके‌ , सुजित कांबळे आदीसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *