श्रीरामपूर । झुंजार न्यूज

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे साहेब यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे , काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्थानिक महाविकास आघाडी व घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थितीत श्रीरामपूर येथील थत्ते मैदानात सायंकाळी ५ वा. विराट सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे .

 

 

तरी मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मा.खा. भाऊसाहेब राजाराम वाकचौरे जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *