शिर्डी । झुंजार न्यूज

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याने विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.. त्यांचे म्हणणे आहे की “मी सर्वसामान्य कुटुंबातील असून निवडणूक लढविण्याचे कारण की आतापर्यंत आपण घराणेशाही-प्रस्तापित लोकांना निवडून देत आलो आहे. त्याचा परिणाम निवडून आलेले प्रतिनिधी जनतेचा विकास कामे न करता स्वत: चे घरे भरण्याचे काम करीत आले आहे. त्यांना माहीत असते आपण विकास कामे नाही केली तरी आपण घराणेशाही प्रस्तापित असल्याने निवडून येत असतो… ह्या भ्रमात जगत असलेल्या लोकप्रतिनिधीनां दाखवून द्यायचे आहे की आपल्या मधील सर्वसामान्य कष्टकऱ्यांची जाण असलेला नवतरुण अपक्ष उमेदवार निवडणूक लढुन आल्यावर विकासकामे कसे करतो हे जनतेला दाखवून द्यायचे आहे..

 

तसेच अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर गोरगरीब जनतेचा विश्वास प्राप्त करण्यासाठी तन मन धनाने जीवपणाला लावून विकास कामासाठी संसदेत झटुन विकास कामाचा पाठपुरावा करील त्यासाठी तमाम शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेला आवाहन आहे की आपल्या मधील अपक्ष उमेदवार मला साथ देऊन आपले मत अ.क्र.१४) शिलाई मशिन चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करून सहकार्य करावे ही विनंती “…..

 

आपले एक मत आपल्या गोरगरीब जनतेच्या विकासासाठी…

 

 

“बाकीच्या राजकीय चिन्हांना करूया मात..फक्त आणि फक्त शिलाई मशिनला देऊया साथ”..

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *