आश्वी । झुंजार न्यूज
नुकत्याच जाहीर झालेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षेत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण इग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत बालपणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून यश मंगेश तांबे या विदयार्थ्यांनी आश्वी केंद्रात प्रथम क्रमाक मिळविला .

1) कु . यश मंगेश तांबे यांनी 91.00% घेवून आश्वी केंद्रात व बालपनमध्ये प्रथम क्रमांक मिळविला ,
कु . चैतन्य सतिश म्हसे यांने ( 90.20% ) दुसरा ,
कु .धनश्री विजय जोरी हिने ( 89.20% ) तिसरा तर चौथा भावना सोमनाथ दिघे (84.40% ) हिने मिळविला .

ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे यश या परीक्षेत संपादन केले. बहुतेक विद्यार्थ्यांना 80% च्या पुढे गुण संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशासाठी बालपणच्या सर्व शिक्षक वृंद व बालपणच्या प्रमुख सोनाली शिवाजी मुंढे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Post Views: 1,277
