आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रा पं कार्यालयात तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक व जि प प्राथ. शाळामध्ये लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली,

या प्रसंगी लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव एकता समिती व वस्ताद प्रतिष्ठाण यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप तसेच विविध शासकिय कार्यालयांमध्ये लोकशाहीर डॉ. आण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा भेट देऊन एक आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आली,

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. अलकाताई बापुसाहेब गायकवाड होत्या तर उपसरपंच श्री. बाबासाहेब प्रताप भवर प्रवरा सहकारी कारखान्याचे संचालक डॉ दिनकर गायकवाड दूध संस्थेचे संचालक मकरंद गुणे ग्रामसेवक श्री. इल्हे साहेब,पोलीस उपनिरिक्षक श्री. पवार साहेब, पो.कॉ. बर्डे साहेब,शाळेचे मुख्याध्यापक श्री. भालेराव सर, तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. सागर दिनकर भडकवाड, सोपान सोनवणे, संजय भोसले, श्री. अशोक दशरथ साळवे सर, राजेश रविंद्र भडकवाड, शरद बबन भडकवाड, सचिन सुखदेव भडकवाड,संतोष भडकवाड, सामाजिक कार्यकर्ते विकास साहेबराव गायकवाड, मोहित गायकवाड, कैलास गायकवाड, यशवंत वाल्हेकर,कैलास दोडके, निखिल अशोक भडकवाड, अनिकेत गणदास ससाणे, आकाश सुरेश भडकवाड, यश संजय आव्हाड, संतोष पांडुरंग बर्डे, , विकास भागवत भडकवाड, अजय नाना भडकवाड, शुभम पंडित बलसाने, सागर विजय भडकवाड, किरण राजेंद्र भडकवाड, करण राजु ससाणे, महेश राजेंद्र भडकवाड, संकेत गणदास ससाणे, अर्जुन राजु ससाणे, चैतन्य सुरेश भडकवाड, वेदांत किसन साळवे, अविनाश सुरेश भडकवाड, रोहीत विठ्ठल सोसे, गणेश राजेंद्र मुजगुडे, मयुर सिताराम बलसाने, राहुल उत्तम भडकवाड, संजय दत्तात्रय भडकवाड आदीसह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

