{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

संगमनेर | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे सुमनश्री हॉस्पिटलचे उद्घाटन राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
यावेळी रणजितसिंह देशमुखम्हणाले की , संध्याचे वातावरण फार दुषित झाले असून या हंब्रेट जीवनात आरोग्याच्या मोठया समस्या निर्माण होत असून आपल्या व आपल्या कुटुंबाला काळजी घेण्याची गरज असून संध्या शहरात भागातचं मोठ – मोठी हॉस्पीटल निर्माण होत असल्याने ग्रामिण भागातील लोकांना आरोग्याच्या सुविधाकरिता शहरात जावे लागते त्यामुळे कधी कधी आरोग्य सुविधा लवकर मिळत नाही त्यामुळे ग्रामिण भागात सुद्धा मोठे हॉस्पीटल निर्माण होण्याची गरज असल्याची भावना देशमुख यांनी व्यक्त केली .
यावेळी महंत बुवाजीबाबा पुणेकर , सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक  सहादू दामू खेमनर , आंभोरे ग्रामपंचायतीचे सरपंच -उपसरपंच , आंभोरे सोसायटीचे चेअरमन-व्हा- चेअरमन , सुमनश्री हॉस्पिटलचे प्रोप्रा.डॉ. गणपत गवारी तसेच आंभोरे गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed