कोपरगांव l झुंजार न्यूज

कोपरगांव तालुक्यातील देर्डे कोल्हाळे येथील कै . अनुसयाबाई बाबुराव विघे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय 94 वर्ष होते .
कै अनुसयाबाई विघे या धार्मिक व सामाजिक प्रवृत्तीच्या होत्या . त्याच्या पश्चात दोन मुले , एक मुलगी , सुना , नातवंडे , जावई , पुतणे असा मोठा परिवार असून रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष केशवराव विघे , कैलास विघे , शोभा खरात यांच्या त्या मातोश्री होत्या .
त्यांच्या जलदान विधी सोमवार दि .9 सष्टेबर 2024 रोजी देर्डे कोल्हाळे येथील समाज मंदिरात होणार आहे . तर कोपरगांवचे माजी आमदार अशोकराव काळे यांनी विघे परिवाराची भेट घेवून त्यांचे शांत्वन केले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *