आश्वी । झुंजार न्यूज 

 

 

संगमनेर पंचायत समितीचे विस्ताराधिकारी राजेंद्र ठाकूर यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांचा आश्वी खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला

 

 

 

 

 

संगमनेर पंचायत समितीत गेली सहा वर्षापासून विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत असलेले राजेंद्र ठाकूर यांना शासनाच्या नियमाप्रमाणे सेवाजेष्ठतेनुसार ते संगमनेर पंचायत समितच गटविकास अनिल नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर काम करण्याची संधी मिळाली असुन गेली सहा वर्षापासुन राजेंद्र ठाकुर हे संगमनेर पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणुण कार्यरत असुन शिस्तप्रिय व उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली असुन शासनाच्या विविध योजना पंचायत समिती व ग्रामपंचायत पातळीवर प्रभावीपणे राबवत असल्याने अधिकारी व पदाधिकाऱ्यांन मध्ये लोकप्रिय असुन त्यांनी जिल्ह्यातील राहाता पारनेर आदि पंचायत समितीत उत्कृष्ट काम केले आहे

 

 

 

 

नुकतेच राजेंद्र ठाकुर यांनी आश्वी खुर्द ग्रामपंचायतला भेट दिली असता उपसरपंच बाबा भवर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला

 

 

 

 

 

 

यावेळी माजी उपसरपंच संजय गायकवाड , ग्रा.प. सदस्य सोपान सोनवणे ,  ग्रामविकास अधिकारी प्रवीण इल्हे ,  आदिनाथ जाधव आदि उपस्थित होते

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *