

"ताज्या बातम्या, सतत अपडेट्स - आपलं वेबसाईट, आपलं समाचार"
महानंद दुध महासंघाचे माजी संचालक ना.ॲड. माणिकराव कोकाटे (नाना) यांची महाराष्ट्र राज्याच्या कृषीमंत्री व पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल महानंद दुध महासंघाचे माजी अध्यक्ष तथा संगमनेर तालूका सहकारी दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी सत्कार केला .

