संगमनेर । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुका आणि शहर शिवसेना आणि महायुतीच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

 

 

 

 

 

संगमनेर बस स्थानकावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महा राज यांच्या प्रतिमेला आ अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ आणि शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे रमेश काळे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी पो नि रवींद्र देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

 

 

 

 

 

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल पवार, भाजप ज्येष्ठ नेते दादा गुंजाळ रोहिदास साबळे ,रोहि दास गुंजाळ, रणजीत गायकवाड शशांक नामन, राहुल भोईर,. विनायक तांबे,. कृष्णा हासे,. कावेरी नवले, भाऊ साहेब खताळ, राजेंद्र सांगळे. प्रदीप ढेरे, वरद बागुल,.सिद्धार्थ तुरकणे, रोहित चौधरी, महेश मांडेकर,मच्छिंद्र गुळवे, ऋषिकेश मुळे.किरण पवार,.सोहम नेवासकर, रणजित जाधव संदेश देशमुख ,.पवन शिरतार,. सुयोग जोंधळे,. सोमनाथ भालेराव, राहुल सोमवंशी,भीमा शंकर पडवले, सागर पावसे,. भरत गवळी आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed