{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आश्वी । झुंजार न्यूज

महिलांचा आवडता, नटून-थटून एकत्र येण्याचा आणि तिळगुळाचा गोडवा असणारा सण म्हणजे मकर संक्रांती. या निमित्ताने आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे म्हणून महिला हळदीकुंकू व वाण लुटण्याचा समारंभ करत असतात.
महिला स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी, भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तिळवण तेली समाजातील महिलांचे संघटन करून व विविध बचत गट तयार करून, सौ. शारदा कर्पे यांनी २००६ मध्ये जय संताजी महिला मंडळाची स्थापना केली. त्यांच्या मंडळातील सर्व महिला सभासद विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून आनंद घेत असतात.
Oplus_131072
सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी जय संताजी महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ. शारदा गोरक्ष कर्पे आणि त्यांच्या सोबत मंडळातील आणि बचत गटातील महिला सभासद कार्यरत असतात.
Oplus_131072
सौ. सुरेखा कर्पे , सौ. अनुराधा कर्पे , सौ. सुवर्णा  कर्पे
श्रीमती प्रभावती  कर्पे , सौ. कांतिका वाकचौरे , सौ. रंजना  शिंदे , सौ. तारकेश्वरी वालझाडे , सौ. सुनिता  कर्पे , सौ. कल्पना  ढगे , सौ. राजश्री व्यवहारे, कु. अस्मिता  कर्पे , सौ. स्वाती नागुलकर , सौ. छाया नागुलकर, सौ. भारती वालझाडे , सौ अपर्णा शेलार , श्रीमती रेखा दुर्गुडे , सौ. पूजा कर्पे , सौ. तेजश्री पन्हाळे , सौ. मनिषा कर्पे , सौ. अर्चना कर्पे , सौ. ज्योती  दुर्गुडे , सौ. गीता कर्पे , सौ. निलीमा  कर्पे , सौ. वैशाली कर्पे , सौ. स्नेहल वालझाडे , सौ. सोनाली वालझाडे , सौ. राधा कहाणे , सौ. योगिता वालझाडे , सौ. सविता पाबळकर , सौ. पूनम पन्हाळे , सौ. संगीता  कर्पे , सौ. ज्योती आणेकते आदी महिला एकत्रितपणे कार्यक्रमांचे आयोजन करतात.
Oplus_131072
रथसप्तमीच्या दिवशी, ४ फेब्रुवारी २०२५ रोजी जय संताजी महिला मंडळ, संगमनेर यांच्या वतीने हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक केले व महिलांना शुभेच्छा दिल्या.
  
यावेळी समाजातील अनेक महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला व वाण लुटण्याचा आनंद घेतला.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *