आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील असणाऱ्या वरवंडी गावांमध्ये गेल्या दीड वर्षात एक कोटी रुपये पर्यंतचे कामें पूर्ण झाले असून लवकर या कामाचे उदघाटन होणार असल्याची माहिती वरवंडी सरपंच सौं. किरण गणेश गागरे यांनी दिली आहे .
Oplus_131072
यावेळी संरपच सौ किरण गागरे यांनी दिलेल्या माहितीनुसार वरवंडी स्मशान भूमी दक्षिण संरक्षक भिंत बांधकाम , पेवर ब्लॉक बसविणे , दावल मलिक बाबा मंदिर सभामंडप बांधकाम , कुंभारवाडी हनुमान मंदिर शेजारी संरक्षक भिंत बांधकाम करणे , स्मशानभूमी बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविणे , चौधरवाडी स्मशानभूमी शेजारी संरक्षक भिंत बांधणे , जि. प. शाळा संरक्षक भिंत बांधकाम व गेट बसविणे , जि. प. शाळा पेव्हर ब्लॉक बसविणे , ग्रामपंचायत कार्यालय समोर पेविंग ब्लॉक बसविणे , जि. प. शाळा वरवंडी पेवर ब्लॉक बसविणे , संरक्षक कंपाऊंड करणे , सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन , जि. प. शाळा छत दुरुस्ती करणे , जि. प शाळा वरवंडी, वर्पे वस्ती , सहाणे वस्ती,चौधरवाडी, कुंभारवाडी डिजीटल करणे , जि. प. शाळा सहाणे वस्ती पेव्हर ब्लॉक बसविणे ,  वरवंडी , कुंभारवाडी, चौधरवाडी, स्थपलिंग देवस्थान येथे घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे , वरवंडी, चौधरवाडी, कुंभारवाडी सांडपाणी व्यवस्थापन भूमिगत गटार तयार करणे , ठाकरवाडी, वरवंडी, दलीत वस्ती, यरमल वस्ती, बकुळे वस्ती, गागरे वस्ती, गावठाण मुख्य रस्ते, येथे सौर पथ दिवे ( solar street Lights) बसविणे ,  ग्रामपंचायत वरवंडी ते सोसायटी रस्ता काँक्रीटीकरण करणे , स्थपलींग घाट ते स्थापलींग देवस्थान सौर पथ दिवे बसविणे , जि. प शाळा वरवंडी, वर्पे वस्ती , सहाणे वस्ती,चौधरवाडी, कुंभारवाडी सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे ,  चौधरवाडी घाट संरक्षक भिंत बांधकाम करणे , गावात सुरक्षा यंत्रणा CCTV कॅमेरे बसविणे ,  चौधरवाडी विहीर बांधकाम करणे ,  पाणी पुरवठा विहीर वरवंडी ते पाण्याची टाकी पाइपलाइन करणे ,  सार्वजनिक शौचालय बांधकाम वरवंडी , सार्वजनिक शौचालय बांधकाम सहाणे मळा वस्ती शाळा , वर्पे वस्ती तासाचा ओढा CD work पूल बांधकाम करणे ही विकासात्मक कामे पूर्ण झाली असून लोकप्रतिनिधी अभावी या कामांची उट्घाटने झाली नाही तरी लवकर या झालेल्या कामांची उट्रघाटन लवकरच होईल असा विश्वास संरपच सौ गागरे यांनी व्यक्त केला .
Oplus_131072
वरवंडी व ४ गांवे पाणी पुरवठा योजनेचे कामे ४० ते ५० टक्के झाले असून या दुष्काळी पठार भागातील गावांना स्वच्छ , निर्मळ व मुबलक पाणी कधी मिळेल यांची होणाऱ्या कामावरुन अद्याप शाश्वती नसून या तंत्रज्ञान युगात ही गावांतील महिलांना पाण्याकरिता वणवण करावी लागते की काय ? . अशी शंकाचं संरपच सौ किरण गागरे यांनी उपस्थिती केली . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *