भविष्यात MHT – CET , JEE आणि NEET चा अभ्यास सोपा होण्यास मदत 

गीते सायन्स क्लासशी संपर्क साधावा

आश्वी । झुंजार न्यूज

सर्व पालकांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की या वर्षीपासून आपण इयत्ता 5वी,6वी,7 वी आणि 8वी एकत्रितपणे फाउंडेशन बॅच चालू करत आहोत ग्रामीण भागातील आश्वी सारख्या ठिकाणी ही पहिलीच बॅच असेल याचा फायदा त्या मुलांना इयत्ता अकरावी बारावी मध्ये ज्या परीक्षा असतात यामध्ये MHT -CET, JEE आणि NEET  या परीक्षा चा अभ्यास सोपा जाण्यास मदत होईल ही बॅच साधारण 21 एप्रिल चालू होणार आहे जिचा कालावधी साधारण दहा महिने असेल पालकांना विनंती आहे ज्या पालकांना आपल्या पाल्याचे ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी गीते सायन्स क्लासशी संपर्क करा.

फाउंडेशन कोर्स मध्ये साधारणता NCERT चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.

अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता.
गीते सायन्स क्लास (अश्वी खुर्द )

Oplus_131072

 सर्व पालकांना कळविण्यात येते की गीते सायन्स क्लास अश्वी खुर्द येथे इयत्ता दहावी आकरावी बारावीचे क्लास चालू झालेले आहे तसेच इयत्ता दहावीतून अकरावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल इंटिग्रेटेड बॅच पण चालू झालेली आहे.

अधिक माहितीसाठी 

 गीते सायन्स क्लास अश्वी खुर्द ला भेट द्या
गिते सर  9921589193
दुर्गुडे सर 9960449499 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed