आश्वी । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठित असणाऱ्या आश्वी खुर्द येथील सम्यक बुध्द विहार येथे सोमवार दि .१२ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजता भगवान बुध्द व विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा २०२५ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठचे सिनेट सदस्य प्रा.डॉ. नितीन तळपाडे यांच्या हस्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठचे रिसर्च स्कॉलर प्रा.अनिल मुन्तोडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती जयंती समिती अध्यक्ष संजय मुन्तोंडे यांनी दिली 

 

 

 

Oplus_131072

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इजि. आप्पासाहेब गायकवाड , अॅफिनिटी, अकॅडमीचे संचालक जीवन भालेराव अनिल शहाकर, अनुष्का शहाकर, अक्षय ढेरे, रविंद्र खिराडे, प्रज्ञेश बनसोड, प्रेरणा शेजवळ, विजय लोंढे, दिपक टिंगेलवार, महेश राऊत, विकास बनसोडे, अॅड. मानसी चव्हाण , हिमांशु बागुल, ऋतुजा बागुल, हर्षद मेश्राम, नंदु कदम सर, दिपक वाळे, प्रविण शिंदे, सानिया जगताप, वैशाली उंबरकर, राहुल आव्हाड, अजिंक्य रुपवते, मैत्री खांडेकर , फ्रान्सिस पाळंदे आदी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

Oplus_131072
तरी जयंती महोत्सव निमित्ताने मिरवणुकीसह विविध कार्यक्रम होणार असून आश्वी व परिसरातील लोकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयुक्त जयंती महोत्सव समिती अध्यक्ष संजय मुन्तोडे , सचिव  राजेंद्र मुन्तोडे यांनी केले आहे . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed